Girish mahajan vs Eknath Khadse  esakal
जळगाव

Girish Mahajan News : आधी मुक्ताईनगर खिशात; ..आता राहिले तरी काय? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना टोला

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan News : आधी तुमच्याकडेच सर्व पदे होती, सर्व मुक्ताईनगर तुमच्या खिशात होते, आता राहिले काय?, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना लगावला आहे. (girish mahajan comment on eknath khadse about muktainagar jalgaon news)

नजमा तडवी यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्ला चढवला. ते खडसेंना उद्देशून म्हणाले, की जनता आता भारतीय जनता पक्षासोबत आहे. तुम्ही स्वार्थासाठी पक्ष, निष्ठा बदलवाल तर ते जनतेला मान्य नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तुमच्याकडे सर्व पदे होती, संपूर्ण मुक्ताईनगर तुमच्या खिशात होते.

परंतु आज कोथळी सरपंचपद, नगराध्यक्ष, दूध संघ, जिल्हा बँक, सर्वच हातातून गेले आहे. त्यामुळे आता राहिले तरी काय, त्यामुळे चिंतन करण्याची वेळ आली आहे, असा खरमरीत टोलाही महाजन यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT