Godri Kumbh Mela News esakal
जळगाव

Godri Kumbh Mela : योगी आदित्यनाथ यांच्यासह शिंदे, फडणवीस आज जिल्ह्यात; गोद्री कुंभात लावणार हजेरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव/ जामनेर : हिंदू गोर बंजारा लभाना नायकडा समाज कुंभात सोमवारी (ता. ३०) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

सोमवारी कुंभाचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रामदेवबाबा व द्वारकापीठाचे शंकराचार्य सहभागी होणार आहेत. कुंभात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. (Godri Kumbh Mela Yogi Adityanath along with Eknath Shinde Devendra Fadnavis today in district Will attend Godri Kumbh Jalgaon News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कर्नाटक, तेलंगणा येथूनही हजारोंच्या वाहनांनी लाखो भाविक कुंभस्थळी दाखल झाले आहेत. पंजाब, हरियाणा, युएसए येथूनही भाविक दाखल झाले आहेत. गोद्रीसह आसपासच्या परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप आले असून, हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सोमवारी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक कुंभस्थळी येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जानेवारीला रात्री अवकाळी पाऊस होऊनही २६ ला बहुसंख्येने भाविक कुंभस्थळी आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT