gram panchayat election 2022 esakal
जळगाव

Gram Panchayat Election Result : अंमळनेर तालुक्यातील सरपंच पदांचा संपुर्ण निकाल

सकाळ वृत्तसेवा

अंमळनेर (जि. जळगाव) : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल होता. यासह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये आणि गावखेड्यामध्ये अगदीच हायव्हॉल्टेज सामने होत होते. अंमळनेर तालुक्यामध्ये संपुर्ण निकाल लागल्यानंतर पुढील आकडेवारी समोर आली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

अमळनेर तालुका ग्रामपंचायत निकाल

ग्रामपंचायत - वावडे

* सरपंच पदाचे विजयी उमेदवार - कोकिळाबाई प्रल्हाद पाटील (930 मते)

निवडून आलेल्या जागा - 8

सुंदरपट्टी ग्रामपंचायत

सरपंच पदाचे विजयी उमेदवार : भास्कर अप्पा पाटील

पराभूत : सुरेश अर्जुन पाटील

ग्रामपंचायत खापरखेडे

विजयी उमेदवार-सुनिल मांसाराम पाटील

ग्रामपंचायत तासखेडे

सरपंच पदाचे विजयी उमेदवार-कल्पनाबाई सुनिल पाटील

ग्रामपंचायत जैतपिर

सरपंच पदाचे विजयी उमेदवार-संगीता महेंद्र पाटील

डांगर बु ग्रामपंचायत

सरपंच पदाचे विजयी उमेदवार-प्रकाश रंगराव वाघ

जानवे ग्रामपंचायत

सरपंच पदाचे विजयी उमेदवार-सरला प्रकाश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT