Group development officer molested village servant jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गटविकास अधिकाऱ्याकडून ग्रामसेविकेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील एका ग्रामसेविकेचा येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने वारंवार छळ करून विनयभंग केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Group development officer molested village servant jalgaon crime news)

पारोळा तालुक्यातील पीडित ग्रामसेविकेने दिलेल्या तक्रारीनुसार, येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संशयित विजय दत्तात्रेय लोंढे (वय ४४, रा. जळगाव) हे २ डिसेंबर २०२१ पासून रुजू झाले असून, तेव्हापासून ३६ वर्षीय ग्रामसेविकेला आपल्या दालनात बोलावून विनयभंग करत होते.

तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी पीडित ग्रामसेविकेस कारणे दाखवा नोटीस दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या छळाला कंटाळून झोपेच्या गोळ्या घेतल्याचे पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शनिवारी (ता. ८) पीडितेच्या तक्रारीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गटविकास अधिकारी संशयित विजय लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT