जळगाव

Jalgaon News : ‘तापी’ नदी पार करत दररोज शेकडो प्रवासी जातात पलीकडे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपड्याहून जळगावला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून दररोज शेकडो प्रवासी व वाहने खेडीभोकरी ते भोकर नावेने जात नावेचा प्रवास करत एक वेगळा अनुभव अनुभवत आहेत. हल्ली रस्त्यांचे जाळे विस्तारलेले आहे. (hundreds of travelers cross river Tapi jalgaon news)

मात्र बऱ्याचदा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी कमी अंतराचा मार्ग निवडला जातो. तसाच जळगाव, भोकर, भादली, किनोद येथे चोपडा येथून जाण्यासाठी खेडीभोकरी मार्गे तापी नदी ओलांडून जाता येते.

जळगाव पोहोचण्यासाठी १५ किलोमीटर अंतर वाचत असल्याने दररोज शेकडो प्रवासी हा मार्ग अवलंबतात.

नदी नावेने पार करण्यासाठी व्यक्तीसाठी दहा रुपये व दुचाकीसाठी वीस रुपये देऊन पलीकडे नावेने प्रवास होतो.

या ठिकाणी भव्य पूल निर्माणाधिन असून, उन्हाळ्यात लाकडी पूल किंवा भराव टाकून वाहनांची ये जा होत असते. भविष्यात या ठिकाणी मोठा पूल होणार असला तरी सद्यस्थितीतील आठवण किशोरवयीन आणि हौशिंसाठी नावेचा वेगळा अनुभव देणारी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

Anna Hazare Reaction : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, सरकारला दिला 'हा' सल्ला

सुनीताला गोविंदा आणि करिष्माच्या अफेअरबद्दल माहीत होतं... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; ती गप्प राहिली कारण...

Latest Marathi News Update : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरे

Maharashtra Government Scheme: महिलांसाठी मोठी संधी! शासकीय पडीक जमीन मिळणार वर्षाला फक्त १ रुपया भाड्याने

SCROLL FOR NEXT