beating esakal
जळगाव

Jalgaon News : पत्नीच्या डोक्यात हाणला रॉड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी येथे घरघुती वादावरून पत्नीला बेदम मारहाण करून लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. (husband hit his wife in head with rod jalgaon crime news)

राहुल अशोक गोसावी पत्नी रविना गोसावी यांच्यासह वास्तव्याला आहेत. शनिवारी (ता. ११) सायंकाळी घरात राहुल आणि त्याची पत्नी रविना यांच्यात कौटुंबिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

राहुलचा राग अनावर झाल्याने त्याने घरातील लोखंडी रॉड पत्नी रविनाच्या डोक्यात टाकला. मारहाणीत पत्नी रविना गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

रात्री उशीरा रविना गोसावी यांनी दिलेल्या जबाबावरून राहुल गोसावी याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक अशोक पवार तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT