Crime News  esakal
जळगाव

Jalgaon News : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विवाहितेकडे पैशांची मागणी करून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देण्यात आली. वाघनगरमधील माहेर असलेल्या विद्या दीपक कापुरे (वय २४) यांचा विवाह गुजरातमधील गांधीधाम येथील दीपक मनोहर कापुरे यांच्याशी झाला आहे.

लग्नाच्या एक वर्षानंतर दीपक कापुरे याने विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाहीत, म्हणून तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत छळ केला. त्रास सहन न झाल्याने विवाहिता जळगावी माहेरी निघून आल्या. (In case of Married Women harassment Crime Registered against four Jalgaon Crime News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

याप्रकरणी गुरुवारी (ता. २) विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पती दीपक मनोहर कापुरे, सासरे मनोहर बाबूराव कापुरे, सासू अनिता मनोहर कापुरे आणि रेखा इंगळे (सर्व रा. गांधीधाम, गुजरात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार अजित पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT