Actress Rinku Rajguru esakal
जळगाव

Jalgaon News : आर्चीने जिंकली प्रेक्षकांची मने

Jalgaon News : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महासंचालनाल्यातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सवात रविवारचा दिवस सैराट फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुने गाजविला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महासंचालनाल्यातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सवात रविवारचा दिवस सैराट फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुने गाजविला.. तरुणांशी दिलखुलास संवाद साधत तिने झिंगाटच्या गाण्यावर डान्स करून धम्माल केली.

सांस्कृतिक महासंचालनाल्यातर्फे जळगाव शहरात पोलिस कवायत मैदानावर आयोजित महासंस्कृती महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. (Jalgaon Archie of Sairat fame actress Rinku Rajguru graced Sunday at Mahasanskrit Mahotsav)

पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या वेळी उपस्थित होते. गाजलेल्या सैराट चित्रपटातील आर्चीने यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधला.. तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे असे आवाहन तिने केले.

या कार्यक्रमात एका चाहत्याने रिंकूचा हात पकडला, त्यामुळे ती काहीशी संतप्त झाली.. गेल्या पाच दिवसांपासून आयोजित या महोत्सवास हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जात आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT