Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीवर अत्यावर केल्याप्रकरणी एकावर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्यावर केल्याप्रकरणी एकावर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल दीपक सोनवणे (वय २१, हुडको कॉलनी भुसावळ) असे संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला सकाळी साडे अकराच्या सुमारास शाळेच्या गेटजवळून दुचाकीवर बसवून नेत खेडी (ता. भुसावळ) परिसरात मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी शाळेच्या गेटजवळ सोडून दिले. (Jalgaon case registered in Shamirpet police station for harassment minor girl)

असा त्याच्यावर आरोप आहे. पीडित मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता.२८) अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे तपास करीत आहे.

दोन महिन्यानंतर तक्रार

पीडित मुलीवर जानेवारीत अत्याचार झाल्याचा हा प्रकार आहे. पीडितेवर अत्याचार झाल्याच्या दिवशी सकाळी साडे अकराच्या संशयित हर्षल सोनवणे हा दुचाकी घेउन पूर्वीपासूनच दबा धरुन होता.

पिडीतेशी गोड बोलून तिला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केला. पिडितेला त्रास होऊ लागल्यानंतर पालकांनी चौकशी केल्यावर अल्पवयीन मुलीच्या चौकशीनंतर या अत्याचाराला वाचा फुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT