Death News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पिंप्राळ्यात तरुणाची घरात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पिंप्राळा येथील तरुणाने मंगळवारी (ता. १७) दुपारी चारच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल लोटन पाटील (वय २९), असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पिंप्राळा येथे राहुल पाटील परिवारासह वास्तव्याला होता. राहुल हा दादावाडी येथील गुजराल पेट्रोपपंपाजवळील महिंद्रा शो रूममध्ये नोकरीला होता.(Jalgaon Crime update Youth commits suicide at home in Pimprala Jalgaon Crime News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

मंगळवारी दुपारी चारला घरात कुणीही नसताना त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मुलाचा मृतदेह पाहून

आई व वडीलांना एकच हंबरडा फोडला. त्यांची आक्रोश ऐकून शेजारी मदतीला धावून आले. शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांनी त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT