Sand (file photo)  esakal
जळगाव

Jalgaon News : ग्राहकांनी वाळूची मागणी अशी नोंदवावी

Jalgaon : ग्राहकांना सेतू केंद्रामार्फतच वाळू मागणीची नोंद करता येईल.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना महाखनिजच्या https://mahakhanij.maharashtra. gov. in या प्रणालीवरून वाळू खरेदीची नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

उत्खननासाठी निविदा किंवा परवाना देण्यामागे वाणिज्यिक किंवा महसूल मिळविणे हा एकमेव उद्देश नसून विकास कामासांठी आवश्यक वाळू उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश आहे.

नदीपात्रात वाळू साठल्याने आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्धभवू नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने वाळूची साठवणूक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री याबाबतचे सुधारित सर्वकष धोरण नुसार निश्चित केले आहे. त्याअन्वये शासकीय डेपो सुरु झाला आहे.

ग्राहकांना सेतू केंद्रामार्फतच वाळू मागणीची नोंद करता येईल. या नोंदणी वाळूडेपोतून २७ फेब्रुवारीपासून सुरु होईल. वाळू आवश्यक असलेल्या ग्राहकांनी महाखनिज (Mahakhanij) या वेबसाईटवर मागणी नोंदवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT