Exam Postponded esakal
जळगाव

Jalgaon Educational Update : अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष तिसऱ्या सत्राच्या नियमित विद्यार्थ्यांच्या १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तर तिसऱ्या सत्रातील पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राची नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा दोन वेळा होणार असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी निवेदनाद्वारे विद्यापीठाकडे केली होती. (Jalgaon Educational Update Engineering exams postponed Jalgaon News)

त्या अनुषंगाने विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, या परीक्षेच्या तारखा नंतर कळविण्यात येतील.

मात्र, तिसऱ्या सत्रातील पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT