Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मंडळ अधिकाऱ्याची ग्रामस्थाने धरली गचांडी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कानळदा (ता. जळगाव) येथील ग्रामस्थ बैलगाडीने अवैध वाळू वाहतुक करताना आढळून आल्याने मंडळ अधिकाऱ्यांनी त्यास थांबवले असता त्याने हुज्जत घालून थेट कॉलर पकडल्याची घटना घडली.

याबाबत तालूका पेालिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत नमुद केल्यानुसार, मंडळ अधीकारी किरण खंडू बाविस्कर (वय ४४) यांनी शुक्रवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास कानळदा गावात बैलगाडीने वाळू वाहतुक करणाऱ्या संशयीतास हटकले. (Jalgaon found transporting illegal sand in bullock cart when board officials stopped him he grabbed collar directly Jalgaon Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चौकशी केल्यावर बैलगाडी चालक मनोज रतन पारधी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. बेकायदेशीर वाळू चोरुन नेत असल्याने बाविस्कर यांनी त्याला वाळूने भरलेली बैलगाडी जळगाव तहसील कार्यालयात नेण्यास सांगीतले. मात्र, त्याने विरोध करत हुज्जत घातली.

सोबत त्याचा मुलगा दीपक पारधी, पत्नी सुनंदा (सर्व, रा. कानळदा) यांनी वाद घातला. मनोज पारधी याने थेट मंडळाधिकारी बाविस्कर यांची कॉलर पकडून धक्कबुक्की केली. या प्रकरणी तालूका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक नजयन पाटील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT