Jalgaon Highway For brakes Stop the way Movement sakal
जळगाव

जळगाव : महामार्गावर गतिरोधकासाठी रास्ता रोको आंदोलन

मनियार बिरादरीचा पुढाकार : अर्धा तास वाहतुकीची कोंडी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील महामार्गाच्या चौपदरीकरणात सालारनगर अंडरपास मंजूर झाला नाही, अंडरपास ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मोठा बोगदा करण्याचे लिखित आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही, जुन्या अंडरपास ब्रिजमधून शाळेचा रास्ता तयार करून दोघी सर्विस रोड तयार करून देण्याचे आश्‍वासन देऊनही राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्पप्रमुख चंद्रकांत सिन्हा यांनी ते केले नाही. यामुळे मंगळवारी (ता. २१) जिल्हा मनियार बिरादरीतर्फे महामार्गावर रास्तारोको आंदेालन करण्यात आले. यामुळे तब्बल अर्धातास महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती.

साहाय्यक पोलिस अधीक्षक चिंता, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिकारेंसह राष्ट्रीय महामार्गाचे विश्वजय बागळकर यांना निवेदन देणयात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी मोबाईलद्वारे शेख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिकारे यांना आश्वासन दिले, की संध्याकाळपर्यंत दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात येईल. रैम्पचे कामसुद्धा दोन दिवसात पूर्ण होईल. यामुळे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT