Eknath Khadse, Rohini Khadse  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकात एकनाथ, रोहिणी खडसे

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पक्षाने स्टार प्रचारकांची जबाबदारी दिली आहे. यात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेही नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पक्षाने स्टार प्रचारकांची जबाबदारी दिली आहे. यात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेही नाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात चाळीस जणांचा सामावेश आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

यात पक्षाचे नेते शरद पवार, पी. सी. चाको, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, खासदार फौजिया खान, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, दिल्ली येथील युवा पदाधिकाारी सोनिया दुहान, जयदेव गायकवाड. (latest marathi news)

अशोक पवार, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, (कै.) आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, मेहबूब शेख, सक्षणा सलगर, पूजा मोरे आदींचा सामावेश आहे. याच यादीत पक्षाचे नेते व आमदार एकनाथ खडसे व पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT