Raj Raja Rajapurkar esakal
जळगाव

Jalgaon News : बहुजन ताकद एकवटण्यासाठी राज्यभरात रॅली : राजापूरकर

Jalgaon News : ‘बहुजन जुडेगा देश बढेगा’ हा नारा देत बाईक रॅली निघाली असून बहुजनची ताकद एक राहिली पाहिजे हा या मागील मूळ उद्देश.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजा राजापूरकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात ‘बहुजन जुडेगा देश बढेगा’ हा नारा देत बाईक रॅली निघाली असून बहुजनची ताकद एक राहिली पाहिजे हा या मागील मूळ उद्देश असल्याची माहिती ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजा राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (President of OBC Cell Rajapurkar statement Rally across state to consolidate Bahujan strength)

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्हा ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष किशोर दुसाने, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शालीग्राम मालकर.

माजी सभापती डी. पी. साळुंखे, गोपाळ सोनवणे, चोसाका माजी उपाध्यक्ष शशी देवरे, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब साळुंखे, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष अमोल चौधरी आदी उपस्थित होते.

या वेळी राज राजा राजापूरकर पुढे म्हणाले की, समाजात जाती जातींच्या नावावर तेढ निर्माण केली जात आहे. मात्रहा देश जोडण्याचा प्रयत्न असून, ही भूमिका विचारसरणी घेत ही रॅली निघाली आहे.

नोटबंदी, महागाई यामुळे बहुजनांवर हल्ला झाला आहे. मराठा समाजाला न्यायिक पद्धतीने आरक्षण द्यावे, पण सरकार नुसते दुटप्पी भूमिका घेत आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT