Maharashtra State Transport Bus Service  sakal
जळगाव

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्‍हावे

भारतीय एसटी कामगार संघटनेचे राजेश सोनवणे यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळातील (Maharashtra State Transport Corporation) कर्मचारी २७ ऑक्‍टोंबरपासून बेमुदत संपावर आहे. कर्मचाऱ्यांच्‍या मागण्या रास्‍त असल्‍याने तरी न्‍यायालयाने हा संप (strike) बेकायदेशीर ठरविला आहे. सद्यःस्थितीत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून आंदोलन मागे घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन भारतीय एसटी कामगार संघटनेचे राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना केले.

पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेस उत्‍तर महाराष्‍ट्र विभागीय अध्‍यक्ष जहांगीर खान, जिल्‍हाध्‍यक्ष चेतन नन्‍नवरे, कर्मचारी अधिकारी कल्‍याण संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष संजय अंभोरे आदी उपस्थित होते. श्री. सोनवणे यांनी सांगितले, की एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण होत नसेल तर राज्‍य शासकीय कर्मचारींप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावे. म्‍हणजेच कर्मचारींचे देखील नुकसान होणार नाही. कर्मचारींनी देखील आता जनतेला वेठीस न धरता न्‍यायालयाच्‍या निर्णयावर विश्‍वास ठेवून कामावर रुजू व्‍हावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : बनावट सहीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीचे पथक कोलकाता येथील राज्य विधानसभेत दाखल झाले

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT