Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेकडून 45 थकबाकिदारांचे नळ कनेक्शन बंद

Jalgaon Municipality : महापालिकेतर्फे शहरात घरपट्टी वसुली मोहिम जोरात राबविण्यात येत आहे. थकबाक न भरणाऱ्या तब्बल ४५ थकबाकिदारंचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे शहरात घरपट्टी वसुली मोहिम जोरात राबविण्यात येत आहे. थकबाक न भरणाऱ्या तब्बल ४५ थकबाकिदारंचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. तर दोन दिवसात ७० लाख रूपये वसुल करण्यात आले.

महापालिकेची शहरातील मिळकत धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.त्याची वसुलीकरण्यासाठी महापालिकेने अभय शास्ती योजनाही राबविली, मात्र तरीही अनेकांनी थकबाकी भरलेलीच नाही. (jalgaon Tap connection off 45 defaulters from Municipal Corporation)

त्यामुळे महापालिकेने आता थेट धडक वसुली मोहिम सुरूवात केली आहे. यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सुटया रद्द करून वसुलीसाठी १७ पथके नियुक्त केले आहेत. ३१ मार्चपर्यंत ३१ कोटी रूपये वसुल करण्यासाठी प्रत्येक वसुली पथकाला दररोज वसुलीचे उदिष्ट दिले आहे.

४५ नळ कनेक्शन बंद

धडक वसुली मोहिमेत ज्यांच्याकडे पाच हजाराच्या थकबाकी असेल अशा नागरिकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे.दोन दिवसात तब्बल ४५ थकबाकिदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. (latest marathi news)

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई

महापालिकेतर्फे १७ वसुली पथक नियुक्त करण्यात आले आहेत. काही कर्मचारी अद्यापही वसुलीसाठी जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. जे कर्मचारी वसुलीसाठी गैरहजर असतील त्यांच्या कडक कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

शास्ती योजनेसाठी पाच दिवस

महापालिकेतर्फे घरपट्टीची थकबाकी भरणाऱ्यासाठी अभय शास्ती योजना लागू करण्यात आली आहे.जे थकबाकिदार आपली थकबाकी भरणार आहेत. त्यांना व्याज व दंडातून माफी देण्यात येणार आहे. आता या योजनेचे शेवटचे पाच दिवस बाकि आहेत. नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे अवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या, मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने खळबळ

Pune Traffic : पुणे-बंगळूर सेवा रस्त्यांची बिकट अवस्था! खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यात धोकादायक स्थिती

Anurag Thakur: देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट; भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल यांच्या टीकेचा समाचार

लग्न ठरत नाही म्हणून ढसाढसा रडली स्वानंदी, प्रोमो पाहून प्रेक्षक हळहळले "या तिच्या खऱ्या भावना"

VIDEO VIRAL: श्रद्धाने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली... 'हे नखरे सहन करु शकतो का?' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT