unseasonal rain esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : जळगावात कोसळल्या पावसाच्या सरी; वातावरणात उकाडा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain : शहरात शुक्रवारी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यामुळे वातावरणात उकाडा अधिक जाणवू लागला होता. (Jalgaon Unseasonal Rain news)

जळगाव शहरात शुक्रवारी पहाटे ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मात्र, दुपारी शहरात उन्हाचा कडका जाणवत होता. मात्र, अधूनमधून ढगाळ वातावरणही होत होते. सायंकाळी अनेक भागात जोरदार वारा सुटला होता.

त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. रात्री आठच्या सुमारास मात्र हलक्या सरी कोसळल्या. तब्बल तासभर सरी शहरातील अनेक भागांत कोसळल्या. त्यामुळे वातावरणात उकाडा अधिक जाणवू लागला होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची व रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने शहरात शनिवारी (ता. ८) ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT