Jalgaon ZP esakal
जळगाव

जिल्हा परिषद गट पुनर्रचना; नव्या रचनेत सर्वाधिक 9 गट चाळीसगावात

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ७७ गट व १५४ गणांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ७७ गट व १५४ गणांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ९ गट व १८ गण असून सर्वांत कमी २ गट व ४ गण बोदवड तालुक्यात आहेत.

प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट ग्रामपंचायती निश्‍चित करण्यात आल्या असून त्यावर हरकतीही मागविण्यात आल्या आहेत.

असे आहे तालुकानिहाय गट-गण

(कंसात गट/गणांचा आकडा)

चोपडा (६-१२) : विरवाडे- नागलवाडी, धानोरा- अडावद, चुंचाळे- अकुलखेडा, लासुर- घोडगाव, चहार्डी- कुरवेल, वर्डी- गोरगावले बु.

यावल (६-१२) : किनगांव बु- नायगाव, सावखेडेसिम- दहिगाव, न्हावी प्र यावल- मारुळ, बामणोद- हिंगोणे, साकळी- डांभर्णी, भालोद- पाडळसा.

रावेर (७-१४) : पाल- खिरोदा, केऱ्हाळे बु- रसलपूर, वाघोड- खिरवड, निंभोरा बु- ऐनपूर, चिनावल- विवरे बु, वाघोदा बु- बलवाडी, तांदलवाडी- थोरगव्हाण.

मुक्ताईनगर (४-८) : अंतुर्ली- कर्की, उचंदे- निमखेडी बु, कुऱ्हा- वढोदा, हरताळा- रुईखेडा.

बोदवड (२-४) : नाडगाव- मनुर बु, शेलवड- साळशिंगी.

भुसावळ (४-८) : कंडारी- खडके, निंभोरा बु- हतनूर, तळवेल- साकरी, कुऱ्हे प्र.न.- वऱ्हाडसिम.

जळगाव (५-१०) कानळदा- भोकर, असोदा- ममुराबाद, कुसुंबे खुर्द- भादली बु, शिरसोली प्र.न.- धानवड, म्हसावद- बोरनार.

धरणगाव (४-८) : नांदेड- चांदसर खु , पाळधी- बांभोरी प्रचा, पिंप्री- वराड बु, साळवा- बांभोरी बु.

अमळनेर (५-१०) : कळमसरे- प्र. डांगरी, पातोंडा- अमळगाव, दहिवद- सारबेटे बु, मांडळ- मुडी प्र.डा, जानवे- मंगरुळ.

पारोळा (४-८) : शिरसोदे- वसंतनगर, म्हसवे- शेळावे बु, शिरसमणी- मंगरुळ, तामसवाडी- देवगाव.

एरंडोल (४-८) : विखरण- बांभोरी खु, रिंगणगाव- रवंजे बु, कासोदा- आडगाव, तळई- उत्राण अ.ह.

जामनेर (८-१६) : नेरी दिगर- पळासखेडे प्र.न, खडकी- बेटावद खु, सामरोद- कापूसवाडी, पाळधी- शहापूर, पहूर कसबे- नाचणखेडे, पहूरपेठ- वाकोद, तोंडापूर- वाकडी, फत्तेपूर- देऊळगाव.

पाचोरा (६-१२) : बांबरुड प्र.बो.- कुरंगी, लोहारा- कुऱ्हाड खु, पिंपळगाव बु- भोजे, शिंदाड- जारगाव, लोहटार- तारखेडा खु, नगरदेवळा- बाळद बु.

भडगाव (३-६) : गिरड- आमडदे, गुढे- वडजी, कजगाव- वाडे.

चाळीसगाव (९) : बहाळ- कळमडू, वाघळी- हातले, टाकळी प्र.चा- पातोंडा, उंबरखेड- भोरस बु, मेहुणबारे- वरखेडे बु, सायगाव- पिलखोड, हिरापूर- तळेगाव, रांजगणगाव- पिंपरखड, घोडेगाव- वलठाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT