jowar esakal
जळगाव

Jowar Purchase News : अखेर ज्वारी खरेदीला शासनाची परवानगी! नोंदणी 31 मेपर्यंत सुरू राहणार

Jalgaon News : अनेक दिवसांपासून ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत होते. अखेर शासनाने आठ रोजी ज्वारी खरेदीचे आदेश काढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नोंदणीचे आदेश दिले आहेत. अनेक दिवसांपासून ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत होते. अखेर शासनाने आठ रोजी ज्वारी खरेदीचे आदेश काढले आहेत. (Jowar Finally government permission to purchase Jowar)

शासनाने ज्वारीसाठी तीन हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी दोन हजार ते तेवीसशे रुपयाने खरेदी केली जात आहे. शेतकऱ्याला ८०० ते ११०० रुपये प्रति क्विंटल फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.

"ज्वारी खरेदीसाठी ३१ मेपर्यंत शनिवारी सकाळी दहापासून नोंदणी सुरू राहील. आधार कार्ड, बँकेचा खाते क्रमांक, पीकपेरा लावलेला सात बारा उतारा यासह शेतकऱ्यांचा फोटो घ्यावा लागणार असल्याने शेतकरी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे."

- संजय पाटील, व्यवस्थापक, शेतकरी सहकारी संघ, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video

SCROLL FOR NEXT