Khanderai Kakan Bardi temple is surrounded by greenery jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : खंडेरायांची काकणबर्डी हिरवळीने नटली...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर गिरड रस्त्यावर असलेली खंडेरायांची काकणबर्डी हे देवस्थान हिरवळीने नटली असल्याने प्रसन्न व मनोवेधक ठरली आहे. (Khanderai Kakan Bardi temple is surrounded by greenery jalgaon news)

काकणबर्डी हे खंडेरायांचे जागृत देवस्थान मानले जाते. आपल्या विवाहप्रसंगी हाताच्या मनगटावर बांधलेले कांकण सोडण्यासाठी खंडेराय या टेकडीवर आले होते.

येथे त्यांनी विविध धार्मिक विधी केले, अशी आख्यायिका असून, परिसरातील एक निसर्गरम्य व जागृत देवस्थान म्हणून त्याचे महत्त्व आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथे दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. तसेच दर रविवारी येथे एक दिवसाच्या सहलीसाठी अथवा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

टेकडीवरील खंडेराव महाराजांचे मंदिर सध्या हिरवाईने झाकले गेले असून, या टेकडीने जणू काही हिरवा शालू नेसल्याने हे देवस्थान प्रसन्न व मनोवेधक ठरले आहे. त्यानिमित्त येथे भाविक व निसर्गप्रेमींची ये-जा वाढली असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT