Beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कुत्र्याला घाबरवणाऱ्याला चौघांनी बदडले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पाळीव कुत्र्याजवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरवल्याच्या (Jalgaon News) कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

रामानंदनगर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (man was brutally beaten for scaring a pet dog by driving bike near it jalgaon crime news)

शहरातील सुप्रीम कॉलनीत शेख सलीम शेख निजाम (वय ५२) कुटूंबासह वास्तव्यास असून मजुरी काम करतात. शुक्रवारी (ता. ७) सकाळी नऊच्या सुमारास ते कामानिमित्त आले होते. दुचाकीवरून जात असताना पाळीव कुत्रा घाबरून पळून गेला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या कारणावरून आशिष संजय सोनवणे व त्याच्यासोबत असलेल्या अन्य तिघांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेबाबत शेख सलीम शेख निजाम यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस नाईक प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT