Old Women Mangalsutra Theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वृद्धेचे गळ्यातील मंगळसूत्र लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चंदूअण्णा नगरात पायी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन भामट्यांनी ओरबाडले. विजया दिलीप पाटील (वय ६०, रा. साईविहार कॉलनी, चंदू अण्णानगर, निमखेडी शिवार, जळगाव) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत.

गुरुवारी (ता. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास पाटील या पायी जात असताना त्यांच्या मागून अनोळखी दोन जण पल्सर गाडीवर येऊन त्यांच्या गळ्यातील ९० हजारांची साडेचार तोळ्याची मंगलपोत जबरीने तोडून घेऊन पसार झाले.(Mangalsutra lumps in old Women Neck Jalgaon Crime News)

या घटनेनंतर विजया पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT