vaccination vaccination
जळगाव

जळगावचे लसीकरण होणार सुरळीत; २९ हजारांवर डोस प्राप्त

लसीकरण मोहिमेत खासगी हॉस्पिटलला सहभागी करून घेण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोविशील्डसह (covshield) कोव्हॅक्सीन (Covacin) या दोन्ही लशींचा (vaccine) साठा प्राप्त झाला असून, जळगाव शहरासह काही केंद्रांवर (vaccine center) दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण (vaccination)मंगळवार (ता. २२) पासून पुन्हा सुरळीत होणार आहे.(jalgaon district corona vaccination smooth start)


शनिवारपासून जिल्ह्यातील काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम बंद होती. रविवारी (ता. २०) व सोमवारी (ता. २१) जळगाव शहरातील लसीकरणही जवळपास ठप्प होते. मात्र, सोमवारी सायंकाळी लशींचा साठा प्राप्त झाल्यानंतर मंगळवारपासून लसीकरण सुरळीत होणार आहे. जिल्ह्यासाठी कोविशील्डचे २६ हजार १२० डोस, तर कोव्हॅक्सीनचे ३,३२० डोस प्राप्त झालेत. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ३,२७२ जणांना पहिला डोस, तर ३७९ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण
लसीकरण मोहिमेत खासगी हॉस्पिटलला सहभागी करून घेण्यात आले आहे. पैकी गायत्री हॉस्पिटलमध्ये २,२१० तर संवेदना हॉस्पिटलमध्ये १,२९० असे ३,५०० कोविशील्डचे, तर विश्‍वप्रभा हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सीनचे ३,५९० डोस उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT