khadki river flood 
जळगाव

तोंडापूर खडकी नदीला पुर..बारा तास संपर्क तुटला

पुराचे पाणी पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक व गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला होता.

सतिश बिऱ्हाडे

तोंडापूर: (ता जामनेर) तोंडापूर येथे रात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे खडकी नदीला पुर आला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने मध्यम प्रकल्प १०० टक्के फुल्ल होवून वाहत आहे. तर पुलाची उंची कमी असल्यामुळे खडकी नदीला आलेल्या पुरामुळे दहा ते बारा तासापासुन जामनेर, फत्तेपूर जाणाऱ्या वाहतूक व गावकऱ्यांनाचा संपर्क तुटला होता.

तोंडापूरसह परिसरात व अजिंठा डोंगर रांगा मध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. रात्रीच्या अकरा वाजेपासुन सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गावाच्या जवळ असलेला मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असल्याने खडकी नदिला रात्रीच पुर आला व रात्रीच्या बारा वाजेपासुन नदीला पुर आला. पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक व गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला होता.

Dam Overfloow

मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो..

तोंडापूर परिसरात ८८ मिलिटरी पावसाची नोंद झाली आहे. मध्यम प्रकल्प १००% फुल्ल झाले असल्याने आज सकाळ पासून १२७,१५८१ कुसेक्स पाण्याचा विसर्ग होत. असल्याचे मध्यम प्रकल्पाच्या कर्मचारी याच्याकडे नोंद करण्यात आली. आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. कपाशी मका ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामा करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT