corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे रुग्ण वाढले

गेल्या दोन दिवसांपासून ही १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात रोजच्या रुग्णांची संख्या कमी होत असतांना ॲक्टिव्ह (Active patient) रुग्णही कमी होऊ लागले आहेत. आयसीयू (icu) व ऑक्सिजनवरील (oxygen) गंभीर रुग्णांची संख्याही आता खाली आली आहे. शनिवारी नवे ८७७ रुग्ण आढळून आले, तर ७२०बरे झाले. दिवसभरात १६ जणांचा बळी (death) गेला.

(jalgaon district patients increased more patients recovering)

जळगाव जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचा कमी झालेला असून दररोजचे रुग्ण कमी होत असल्याचा दिलासा देणारे चित्र आहे. शनिवारी मिळालेल्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ८७७ नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख २९ हजार ४९ झाली आहे. तर ७२० रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख १७ हजार ९ झाला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी १६ जणंचा मृत्यू

रुग्णसंख्या कमी होत असताना आता जिल्ह्यातील मृत्यूचा आकडाही कमी होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी दररोज २० पेक्षा अधिक जणांचा बळी जात होता. तर गेल्या दोन दिवसांपासून ही १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी जळगाव शहरातील पाच जणांसह १६ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा दोन हजार ३२० झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- १४३, जळगाव ग्रामीण- ६२, भुसावळ- १०१, अमळनेर- २०, चोपडा- ४०, पाचोरा- ४३, भडगाव- १८, धरणगाव- ३१, यावल- ३१, एरंडोल- २३, जामनेर- १०१, रावेर- ४८, पारोळा- २४, चाळीसगाव- ९१, मुक्ताईनगर- ४०, बोदवड- ५५, अन्य जिल्ह्यातील- १२.

(jalgaon district patients increased more patients recovering)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT