जळगाव

जळगावःयावलला बायोडिझेल पंपावर ‘आयजीं’च्या पथकाचा छापा

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. यात एकूण कितीचा मुद्देमाल आहे.

सकाळ वृत्तसेवा


यावल : येथे बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर एका बायोडिझेल पंपावर (Biodiesel pump) नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) यांच्या पथकाने छापा (Squad Red) टाकला. ही कारवाई रविवारी (ता.३१) रात्री उशिरा करण्यात आली असून, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.


बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्यमार्गावर चोपडा रस्त्यावर एका ठिकाणी बायोडिझेलच्या नावाखाली केमिकल मिश्रित डिझेल विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांना माहिती मिळाली होती. या माहितीनुसार रविवारी (ता. ३१) रात्री उशिरा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला व दोन जणांना ताब्यात घेतले असून, संशयितांची नावे अद्याप समोर आली नाहीत.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. यात एकूण कितीचा मुद्देमाल आहे, याबाबत देखील रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT