Marital harassment  esakal
जळगाव

Jalgaon : 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ

हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना घडली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील भूषण कॉलनीतील माहेरवाशीन विशाखा महाजन यांचा विवाह किरण रमेश महाजन यांच्या सोबत झाला आहे. पतीसह सासरच्यांकडून हुंड्याच्या पैशांसाठी वारंवार छळ केला जात होता. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार पती किरण महाजन, सासरे रमेश महाजन, सासू सुलभा महाजन, राकेश महाजन, कोमल महाजन, सुधाकर महाजन, साधना सुधाकर महाजन (सर्व रा. डोंबविली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनील पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: नाद करा, पण अजिंक्यचा कुठे! हार्दिकला हाणले सलग २ खणखणीत षटकार, रहाणेचे वादळी अर्धशतक Video पाहाच...

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT