crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime : संतूर साबणाच्या ट्रक गायब करणाऱ्या मास्टरमाईंडला कोठडी

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव): येथून संतूर साबणाच्या ५५ लाख ९७ हजार ७६० रुपयांचा मालाचा ट्रक गायब करणाऱ्या मास्टर माइंडसह एकाला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Mastermind behind Santoor Soap Truck Disappearance Arrested jalgaon news)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

अमळनेरमधून संतूर साबणाच्या ५५ लाख ९७ हजार ७६० रुपयांचा मालाचा ट्रक गायब करणाऱ्या गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (वय ३१, रा. जयपूर) याच्यासह हारून रशीद साजिदखान (वय ३८, रा. जयपूर) यांना अमळनेर पोलिसांनी अटक केली होती.

त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्गाचे न्यायाधीश एस. एस. अग्रवाल यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीआहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT