jalgaon latest marathi news image reference for illegal sand esakal
जळगाव

म्हसावद अवैध वाळू साठ्याप्रकरणी ठेकेदाराला 70 लाखांच्या दंडाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : म्हसावद (ता. जळगाव) येथे रेल्वे उड्डाणपुलावर काम सुरू आहे. या ठेकेदाराने अवैधरीत्या वाळू (Illegal Sand) जमा केल्याप्रकरणी ७० लाख ४ हजार ७१८ रुपये दंड का आकारू नये, अशी नोटीस तहसीलदार नामदेव पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) बजावली आहे. (Mhsawad notice fine of Rs 70 lakh to contractor for illegal sand storage Jalgaon latest marathi news)

म्हसावद मंडलाधिकाऱ्यांनी एका तक्रारीवरून म्हसावद परिसरातील २४३ ब्रासचा साठा अवैधरीत्या पकडला होता. या साठ्याचे बाजारमूल्य १० लाख ९३ हजार ५०० एवढे आहे. या मूल्याचे स्वामित्व रक्कम ९ लाख ९० हजार ४६८ आहे.

तर पाच पट दंड ५४ लाख ६७ हजार ५०० आहे. अशी एकूण ७० लाख ४ हजार ७१८ रुपये आपणाकडून का वसूल करू नये, अशी नोटीस तहसीलदार पाटील यांनी ठेकेदार बाळासाहेब भदाणे (रा. धुळे) याला बजावली आहे. सात दिवसात खुलासा सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. अन्यथा दंडनीय कार्यवाही करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT