A minor girl Pregnant from abuse esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : यावल तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली आणि त्यातून तिने मुलीला जन्म दिला.

यावल तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी मातापिता, दोन भाऊ, बहीण राहते. आई-वडील आणि भाऊ हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. (Minor girl pregnant from abuse Girl was born in district hospital Jalgaon Crime News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

वर्षभरापासून अल्पवयीन मुलीचे शाळेत जाणे बंद असल्याने ती घरीच एकटीच राहत होती. यादरम्यान समाजातील एका अल्पवयीन मुलाने तिला आमिष दाखवत तिच्यावर वर्षभर अत्याचार केले.

यातूनच ती गर्भवती राहिली. या पीडित मुलीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात शुक्रवारी (ता. १३) बाळाला जन्म दिला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT