minor girl was kidnapped by neighbour  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवार(ता. २२) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

रामानंदनगर पोलिस ठाण्यात रात्री ९ वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (minor girl was kidnapped by neighbour jalgaon crime news)

अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा विवेक ऊर्फ बॉबी विजय सोनवणे याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत कुटुंबाच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले.

पीडित मुलीच्या नातेवाइकांना घटना समजल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात विवेक ऊर्फ बॉबी याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.

त्यानुसार बुधवार (ता.२२) रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी विवेक ऊर्फ बॉबी विजय सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT