mobile phone stolen esakal
जळगाव

Jalgaon : घराच्या खिडकीतून मोबाईल लंपास

रईस शेख

जळगाव : शहरातील समर्थ कॉलनीत घराच्या खिडकीत हात टाकून चोरट्याने तरुणाचा मोबाईल (Mobile) लांबविला. (Mobile stolen from window of house Jalgaon Crime News)

संजीवनी हॉस्पिटलमधील डायलिसीस टेक्निशियन पांडुरंग गाढे (वय २६) याने मोबाईल खिडकीत चार्जिंगला लावला होता. सकाळी त्याचा मोबाईल खिडकीत दिसला नाही. समर्थ निवासमधील इतरांना विचारणा केली असता, मोबाईलबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर चोरीची खात्री झाल्यावर पांडुरंग याने रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिस नाईक विजय खैरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT