Rape News esakal
जळगाव

Jalgaon News : 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३ वर्षीय मुलीच्या मोबाईलवर अश्लाख्य संदेश पाठवून, तसेच व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. तेरा वर्षीय मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, तिचे वडील रिक्षा चालवतात तर, आई रुग्णलयीनसेविका आहे.

मुलींच्या विद्यालयात आठवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीचे दोन-तीन महिन्यांपासून सतत पाठलाग करून तिची छेड काढण्यात येत होती. संशयिताने मुलीच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याद्वारे चॅटींग आणि छेडखानीला सुरवात केली. (Molestation of a 13 year old schoolgirl Filed a case Jalgaon Crime news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

पीडितेला अश्लाख्य संदेश पाठवत तिचा विनयभंग केला. पीडितेच्या आईने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता, त्याने सुरवातीला खोटे नाव सांगून जामनेर येथील असल्याचे सांगितले.

नंतर त्या मोबाईल क्रमांक घराजवळील भंगार विक्रेत्याचा असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पीडतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सादखान अय्युब खान याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम कलम-२०१२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT