Plastic carry bag Sakal
जळगाव

Jalgaon Municipality News: महापालिकेची कॅरी बॅक विक्रेत्यावर धडक कारवाई

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या रंगीत कॅरी बॅग व इतर बंदी असलेले साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या रंगीत कॅरी बॅग व इतर बंदी असलेले साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. (Municipal action against carry bag seller jalgaon news)

विक्रेते किशोर एकनाथ पाटील (रा. विठ्ठल पेठ) व राहुल सिंग (राहणार का. ऊ. कोल्हे शाळेजवळ) यांचे कडून साधारणतः ५०० किलो प्लास्टिक साहित्य जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड असा एकूण दहा हजार रुपये वसूल करण्यात आला.

मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, रमेश इंगळे, मुकादम दीपक भावसार, वालिदास सोनवणे, शरद पाटील यांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

Pali News : पतीदेव झाले कारभारी! पाच्छापूर सरपंचांच्या पतीचा ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप, आर्थिक लाभही घेतले

Porsche Car Accident Case : आरोप नव्याने आणि योग्य दृष्टिकोनातून तयार करावेत; दोषारोपनिश्चतीवर बचाव पक्षाचा युक्तिवाद

Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाईन स्फोटके खरेदी केले; FATF चा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT