Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिका आयुक्तपदाच्या पदभाराची सुनावणी 16 ला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्तपदाचा नियमित पदभार देण्याबाबतची सुनावणी ‘मॅट’मध्ये आता सोमवारी (ता. १६) होणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या बदलीविरुद्ध औरंगाबाद ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आहे. (Municipal Commissioner Charge hearing on 16th Jalgaon News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

‘मॅट’ने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. मात्र, त्यांना पुन्हा पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू आहे. सद्यःस्थितीत पदभार असलेले आयुक्त देवीदास पवार यांनीही आपल्या नियुक्तीबाबतही म्हणणे मांडले.

त्यावर शुक्रवारी (ता. १३) सुनावणी होती. मात्र, न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारी (ता. १६) पुढील सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : अभिजित दिपकेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांची टीम घरी दाखल...

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT