Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : कुत्रा निर्बिजीकरण मक्तेदार कंपनीला महापालिकेची स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेतर्फे कुत्रा निर्बिजीकरण करण्यासाठी दिलेल्या मक्तेदार कंपनीला स्थगिती देण्यात आली असून, सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने नंदुरबार येथील मे नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला मक्ता दिला आहे. (Municipal moratorium on dog neutering monopoly company jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

शहरातील कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून ती कुत्रे त्याच ठिकाणी सोडण्यात यावीत, या अटीवर हा मक्ता देण्यात आला आहे. मात्र, या संस्थेबाबत अनिमल वेल्फेअर या संस्थेने महापालिकेला तक्रार करून पत्र दिले आहे.

त्यावरून महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांना नोटीस बजावून संस्थेची चौकशी करून सात दिवसांच्या आत खुलासा करावा, असे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT