Water Shortage esakal
जळगाव

Jalgaon Water Cut : शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Cut : वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार असल्याने रविवारी (ता. १७) शहरातील पाणीपुरवठा बंद राहील, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. (no Water supply in city tomorrow jalgaon news)

पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वाघूर पंपिंग स्टेशन असलेल्या उमाळा येथील वीजपुरवठा वितरण कंपनीतर्फे मेंटनन्ससाठी शनिवार (ता. १६) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवारी ज्याभागात पाणीपुरवठा होतो त्या भागात रविवारी (ता. १७) पाणीपुरवठा करण्यात येईल.

तसेच पुढे ज्या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो, तो एक दिवसांनी पुढे ढकलण्यात येईल. तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT