Jalgaon peoples bank & north maharashtra university esakal
जळगाव

Jalgaon : उमवित- पीपल्स बँकेत आरोग्य तपासणी करार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (North maharashtra University), जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट व छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, जळगाव यांच्यात विद्यार्थी आणि कर्मचारी आरोग्य तपासणीचा करार (Health Check Agreement) करण्यात आला. त्यांच्या विविध आजाराची तपासणी, उपचार व चाचण्यांची सेवा देणेबाबत हा सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार आणि रुग्णालयाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी स्वाक्षरी केली. (North maharashtra university Peoples Bank Health Check Agreement Jalgaon news)

असा आहे करार

या करारांतर्गत विद्यापीठाचे विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांची वैद्यकीय तपासणी शिबिर विद्यापीठात आयोजित करणे, वैद्यकीय तपासणी, उपचार, विविध चाचण्या, आंतररुग्ण, बाह्यरुग्ण सेवा देणे, रुग्णालयात उपलब्ध असलेल्या ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी व उपचार, डायलिसिस, सोनोग्राफी, एक्स-रे आदी सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT