Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : हरिविठ्ठल नगरात जुन्या वादातून एक तरुण गंभीर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जुन्या भांडणावरून वाद पुन्हा उफळून आला. हे भांडण सोडविणाऱ्या तरुणावरच चाकूने सपासप वार करण्यात आले. ही घटना शनिवारी (ता. २१) घडली. हरीविठ्ठलनगरात सादीक चॉंद देशमुख (वय १७) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरुन पुन्हा त्याचे भावाचे आणि सूरज व भावेश (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांसोबत भांडण सुरू होते. भांडण सुरू असल्याचे कळताच सादीक भांडण सोडविण्यासाठी गेला. (Old in Harivitthal Nagar young man serious about controversy Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

त्याचा राग आल्याने सूरजने त्याला प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण केली, तर त्याचा भाऊ भावेशने त्याच्या हातातील चाकूने सादीकच्या हातावर आणि खांद्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमीला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

त्याच्या तक्रारीवरून सूरज व भावेश (दोघे रा. हरिविठ्ठलनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनील पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT