Death News esakal
जळगाव

Jalgaon News : झाडाची फांदी पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिंपळी प्र. ज. (ता. अमळनेर) येथील सुंदरबाई तुकडू बाविस्कर (वय ८७) या महिलेच्या अंगावर निंबाच्या झाडाची फांदी पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (old woman died after tree branch fell on her Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तलाठी स्वप्निल कुळकर्णी यांनी या घटनेचा पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रेमराज चव्हाण, ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी, पोलिस पाटील मीना महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT