Old people esakal
जळगाव

Jalgaon News : वृद्धेला चौघांकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवकॉलनीत वृद्धेला पाणीपट्टी भरण्यावरून घरातील सदस्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. (old woman was brutally beaten by family members jalgaon news)

पाणीपट्टी भरण्यावरून सादिका युसूफ खान (वय ५९) यांचे शेजारी राहणारे सईद खान यांच्यासोबत बुधवारी (ता. २९) सकाळी नऊला वाद झाला.

त्यानंतर सईद खान, नजमा खान सईद खान, शबाना खान सईद खान, सलमान खान सईद खान (सर्व रा. शिवकॉलनी) यांनी सादीका युसूफ खान यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी कॉलमवर ढकलून दिले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी वृद्धेने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस नाईक उषा सोनवणे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT