Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Blood Test : महापालिकेत 'या' तारखेला 8 हजार रुपयांच्या रक्त चाचण्या मोफत होणार!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) जळगाव शहर महापालिकेतर्फे ८ मार्चला आठ हजार रुपयांच्या रक्त चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. (On International Womens Day Municipal Corporation will conduct free blood tests on March 8 jalgaon news)

महापालिकेंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग व महिला व बालकल्याण विभागातर्फे ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित विविध उपक्रमांसह महिला मेळावा होणार आहे.

महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकारापासून ते दुपारी चारपर्यंत महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर होईल. यात ३० प्रकारच्या रक्त चाचण्या मोफत करण्यात येतील.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

जळगाव शहरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे अवाहन महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा

Vasai Virar News : नवं वर्ष जल्लोषाला यंदा तळीरामाची पंचाईत होणार; एकादशी मुळे बार बंद!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी पुण्याची जबाबदारी असणार सुप्रिया सुळेंकडे!

Loni Kalbhor News : अवघ्या अर्ध्या तासात ५ एकर ऊस जळून खाक; लोणी काळभोरचे ६ शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान!

Mangalwedha Election : मंगळवेढा नगरपालिकेत क्रॉस मतदानाचा परिणाम; सुप्रिया जगतापचा पराभव; सुनंदा अवताडेला फायदा!

SCROLL FOR NEXT