theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कारच्या मागील सीटवरून दीड लाख लंपास!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सागर पार्कजवळील पेट्रोलपंपाजवळ पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या कारमधून दीड लाखाची रोकड (Cash) असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली. (One and half lakh rupees in bag on back seat of car Thieves looted jalgaon news)

जयनगरातील रहिवासी व मेडिकल व्यावसायिक कनकमल उत्तमचंद राका (वय ६८) बुधवारी (ता. ८) रात्री आठच्या सुमारास घरी जात असताना, त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे ते सागर पार्कसमोरील पेट्रोलपंपाजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबले.

कारच्या मागील सीटवरील पिशवीत दीड लाख रुपये त्यांनी ठेवले होते. पंक्चर काढत असताना, मागील सीटवरून दीड लाखाची रोकड असलेली पिशवी संधी साधत चोरट्यांनी लांबविली. काही वेळेनंतर श्री. राका यांना पैशांची पिशवी सीटवर नसल्याचे लक्षात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, पिशवी मिळून आली नाही. याबाबत राका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

SCROLL FOR NEXT