pune sinhgad road accident youth using phone on vehicle dies police hospital  sakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकी- बस अपघातात एक ठार; एक जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : मोटारसायकलने एसटी बसला मागून जोरदार धडक दिल्यामुळे एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना मोरव्हाल (ता. रावेर) येथे घडली. (One killed in bike bus accident jalgaon news)

मध्यप्रदेशातील बोरवाल (ता. झिरण्या, जि. खरगोन) येथील विठ्ठल रामसिंग भिलाला व बबलू आनसिंग भिलाला हे दोघे मोटरसायकलने (क्रमांक एमपी १०, एमसी ०१३०) खरगोनकडून रावेरकडे येत असताना पालकडून रावेरकडे येणाऱ्या बस (क्रमांक एमएच २०, बीएल ०९१०) या बसला मोरव्हाल फाट्याजवळ मागून धडक दिली.

या अपघातात विठ्ठल भिलाला (वय ५०) हे ठार झाले. तर बबलू आनसिंग भिलाला (वय ३०) हा जखमी झाला. सुनील भिलाला याने रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT