Job Fair esakal
जळगाव

Jalgaon Online Job Fair : ऑनलाईन रोजगार मेळावा 26 पासून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे येत्या २६ व २७ जूनला ऑनलाईन रोजगार मेळावा होणार आहे. साधारणत: दहावी, बारावी, पदवीधर, तसेच आय. टी. आयमधील सर्व ट्रेड पात्रतेची एकूण १७१ रिक्त पदे या मेळाव्याद्वारे भरण्यात येणार आहेत.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांकरिता अर्ज करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग-ईन करावे. (Online Job Fair from 26 june Jalgaon News)

ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व त्यानंतर आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगीन करुन अर्ज करावा.

अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत दुरध्वनी क्रमांक (०२५७) २९५९७९० वर संपर्क साधावा.

पात्रताधारक इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगारउद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News:'खासदार शाहू महाराजांनी दिली प्रतापगडावर भेट'; शिवभक्तांची गडावर मोठी गर्दी, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा

जीवघेण्या उठाबशा !

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT