MLA Anil Patil and office bearers congratulating the winning candidates of various executive societies in Padse  esakal
जळगाव

Jalgaon News : पाडसे विकास संस्थेवर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील पाडसे येथील विविध कार्यकारी सोसायटीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलचा (Parivartan Panel) दणदणीत विजय झाला आहे. (parivartan panel under leadership of MLA Anil Patil won victory over various executive societies jalgaon news)

ही निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत व सत्कार अनिल पाटील यांनी केला. या वेळी सोबत डॉ. रामराव पाटील, गौरव पाटील, संतोष पाटील, चतूर पाटील, संतोष पाटील, विठ्ठल पाटील, आबाजी पाटील, राजेंद्र पाटील, निंबा पाटील, रामकृष्ण कोळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

विजयी उमेदवार असे

गणेश पाटील, मुकेश्वर कोळी, विश्वास कोळी, रामभाऊ पाटील, वसंत पाटील, विकास पाटील, खंडू पाटील, प्रकाश पाटील, गिरीश पाटील, पुष्पाबाई सनेर, चंद्रभागाबाई पाटील, सुखदेव गव्हाणे, एकनाथ नाथबुवा. दरम्यान, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, हंसराज सनेर यांनी पॅनल विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

SCROLL FOR NEXT