crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पत्नी सोडून दे नाही तर मुलाला उचलून नेण्याची दिली धमकी; शाहरुखविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : हिंदी चित्रपटसृष्टीत नव्वदच्या दशकात सर्वाधिक गाजलेल्या ‘डर' चित्रपटाप्रमाणे जळगाव शहरातील एका दाम्पत्याला शाहरुखची भीती सहन करावा लागत आहे. (police complaint against Shah Rukh due to threat jalgaon crime news)

‘तू तुझ्या पत्नीला सोडून दे अन्यथा तुझ्या मुलाला मी उचलून नेईन' अशी धमकी एका गृहस्थाला दिल्याप्रकरणी शाहुनगरातील शाहरुख नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

शाहरुख नावाच्या तरुणाची एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेसोबत ओळखी असल्याने त्याने त्या महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. त्या धमकी दिली.

त्यावरून पतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. धमकी देणाऱ्या शाहरूखविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT