As the curfew continues in the village, there is a strict police presence.  esakal
जळगाव

Jalgaon News : पाळधी दगडफेकप्रकरणी आणखी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

पाळधी (जि. जळगाव) : येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली असून, आतापर्यंत ५७ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Police have arrested 57 people in paladhi stone pelting jalgaon news)

येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी शेख मुस्तफा शेख हुसेन उर्फ मिरिंडा यास कासोदा येथून अटक करण्यात आली आहे. त्या मुळे आतापर्यंत ५७ संशयिताना अटक करण्यात आली आहे. या सर्व संशयिताना धरणगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या प्रकरणी एकूण संशयितांची संख्या ८४ असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी १ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ते सर्व या संशयितांकडून वसूल करण्यात येईल, अशी माहिती पाळधीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी दिली. आजही संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार बंद होते. संचारबंदीने जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांचे हाल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT